PCMC Crime News : शाळकरी मुलांमध्ये राडा, एकावर चाकूने हल्ला, जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू

पिंपरी-चिंचवड-  विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये  <a href="https://ift.tt/1Ydy3MN Crime news)शाळेच्या पटांगणात एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटात चाकूने भोसकले आहे. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलिसांनी घटनेचा तपास करत सहा अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांना समजपत्र बजावले आहे. हे सर्व विद्यार्थी नववी आणि दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. ही घटना1 फेब्रुवारी रोजी घडली आहे. स्कुल बॅग फाटल्यावरू दोघांमध्ये वाद झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीला ही सगळी घटना घडली. दुपारी साधारण साडे बारादरम्यान शाळेच्या आवारत ही घटना घडली. नववी आणि दहावीतील ही मुलं आहेत. दहाविची पुर्वपरिक्षा सध्या सुरु आहे. या दरम्यान एका मुलाने पटांगणात दुसऱ्या मुलाचं दफ्तर ओढलं त्यात मुलाचं दफ्तर फाटलं. यानंतर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. मात्र यानंतर परिक्षा असल्याने दोघेही पेपर सोडवण्यासाठी वर्गात गेला. मात्र पेपर संपल्यानंतर या मुलांनी काटा काढला. ज्या मुलाने दप्तर ओढलं होतं. त्या मुलाने दोनचार मुलांना एकत्र करत मुलाला मारहाण केली. याच मुलांपैकी एकाने खिशात चाकू आणला होता. त्याने थेट चाकू काढून पोटात भोसकला. या सगळ्यात मुलगा जखमी झाला. यानंतर लगेच मुलाला दवाखान्यात भर्ती करण्यात आलं आणि पोलिसांनी तक्रार दाखल करुन 306 चा गुन्हा दाखल केला आहे. सगळे विद्यार्थी अल्पवयीन असल्याने या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलेली नाही.

गुन्हेगारीत आता शाळकरी मुलं?

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यात कोयते हल्ले, रस्त्यांवर हल्ले आणि मारहाण, दहशतीचे प्रकार सर्रास घडत आहे. या शहरातील गुन्हेगारीचा परिणाम शाळकरी मुलांवर दिसून येत आहे. त्यामुळे आता ही गुन्हेगारी वृत्ती थेट शाळेच्या पटांगणात दिसून येत आहे. शहरातील गुन्हेगारी आता शाळेत दिसू लागली आहे.

पोलिसांसमोर मोठं आव्हान

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच पोलिसांकडून ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आता ही गुन्हेगारी शाळांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे ही गुन्हेगारी थांबवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

<a href="https://ift.tt/sMXyvuS News : ललित कला केंद्रात शाईफेक अन् तोडफोड; नाटकावरुन अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक

from Special Report Pune Trees Slaughter :रस्त्याचं रुंदीकरण,बाणेरमध्ये रस्त्याकडेच्या झाडांची कत्तल https://ift.tt/HCBZaNM
via IFTTT

Post a Comment

0 Comments