<p style="text-align: justify;"><strong class="uk-margin-bottom uk-display-block">Mumbai Pune Expressway News : </strong><a title="पुणे" href="https://ift.tt/l6s4i52" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा लगत ही दरड कोसळली. मात्र, आडोशी बोगद्याच्या तुलनेत ही दरड खूपच कमी होती. आता लोणावळा लगतच्या मार्गावरील दरड हटविल्याचं यंत्रणेकडून सांगण्यात आलंय. मात्र, यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा विस्कळीत झालेली आहे. उर्से टोल नाक्याजवळ अनेक वाहनं आत्ता ही थांबवलेली आहेत. आता काही वेळातच हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात येईल, असं यंत्रणेकडून सांगण्यात येतंय.</p> <p> </p> https://ift.tt/WzjoMYq
0 Comments