ABP Majha Top 10, 15 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

ABP Majha Top 10, 14 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

ABP Majha Top 10, 14 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

Cheetah Dies: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एक चित्ता मृत्यूमुखी; चार महिन्यात 8 चित्त्यांनी प्राण गमावले

Cheetah Dies: या वर्षी मार्चपासून श्योपूर जिल्हा उद्यानात मृत्यूमुखी पडलेल्या चित्त्यांची संख्या आठ झाली आहे. आफ्रिकेतून आणलेल्या तेजस या नर चित्ताचा तीन दिवसांपूर्वी उद्यानात मृत्यू झाला होता. Read More

PM Modi France Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय बैठक , पंतप्रधानांनी मानले फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे आभार

PM Modi France Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्यमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली आहे. Read More

Priya Bapat : प्रिया बापटने सांगितली तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण; म्हणाली, मी अजूनही माझ्या पहिल्या प्रेमाला विसरू...

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतेच तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण सांगितली आहे.आठवण सांगताना म्हणाली मी माझे पहिले प्रेम अजूनही विसरू शकले नाही. Read More

Hrithik Roshan Post : आजोबांच्या वाढदिवशी हृतिक रोशनने शेअर केला खास व्हिडीओ

हृतिक रोशनने त्याच्या आजोबांच्या आठवणीत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. राजेश रोशन यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त त्याने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. Read More

Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर

Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. Read More

भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर

gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. Read More

Health Tips : \'हे\' पदार्थ तुमचं यकृत मजबूत करण्यास मदत करतात; आजच तुमच्या आहारात समावेश करा

Health Tips : शिळ्या आणि चुकीच्या आहारामुळे यकृत अनेकदा कमकुवत होते. अशा परिस्थितीत तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. Read More

Inflation: सणांआधीच सर्वसामान्यांना दिलासा; तूप आणि लोणी होणार स्वस्त!

Inflation: महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना ऐन सणांच्या दिवसांत दिलासा मिळू शकतो. तूप आणि लोणीवरील करात कपात होण्याची शक्यता आहे. Read More

https://ift.tt/0sCgA7v

Post a Comment

0 Comments