All The Best For Your EXAM👍😊👍
सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात महत्त्वाची सूचना
ह्यावेळेस परीक्षा ऑनलाईन Proctoring मोडमध्ये होणार असून विद्यार्थ्यांनी खालील गोष्टींची पेपर देताना काळजी घ्यावी
1) पेपर देताना पुरेसा प्रकाश हवा.
2)कोणीही इतर व्यक्ती पेपर देताना कॅमेरासमोर दिसता कामा नये.
3) नोट्स , पुस्तके, टॅबलेट,लॅपटॉप किंवा दुसरा स्मार्टफोन (ज्यावर पेपर सुरू आहे त्या व्यतिरिक्त) दिसल्यास कारवाई करण्यात येईल.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
Best of Luck EXAM 👍
0 Comments